कामापुरते लोक लायकी स्टेटस मराठी Text
“जर कोणी तुम्हाला धोका दिला तर समजा
त्या व्यक्तीची तुम्हाला मिळवण्याची लायकी
नाही”
लायकी स्टेटस मराठी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेची, आदराची आणि इतरांच्या दृष्टीने आदराची पातळी. हे एखाद्याच्या समाजातील स्थानाचे मोजमाप आहे आणि सद्गुण, उदात्त किंवा न्याय्य मानल्या जाणार्या कृतींद्वारे कमावले जाऊ शकते. योग्य दर्जा अभिमान, कर्तृत्व आणि प्रभावाची भावना आणू शकते आणि बहुतेकदा यश, शक्ती आणि प्रतिष्ठा यांच्याशी संबंधित असते. तथापि, अनैतिक, अप्रामाणिक किंवा अन्यायकारक समजल्या जाणार्या कृतींद्वारे ते गमावले किंवा कमी केले जाऊ शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ आणि यशासाठी उच्च दर्जाची कामापुरते लोक लायकी स्टेटस मराठी Text राखणे हे सहसा महत्त्वाचे मानले जाते.
Marathi Quotes on Layki | लायकी Status in Marathi
“इतरांशी नम्रपणे वागायला शिक नजरेत नजर
घालून बोलायला लायकी नाही तुझी.”
“कोण किती शहाणं आहे हे आख्या जगाला माहिती
आहे.”
“तू नको मला शहाणपण शिकवू माझ मला
कळत काय करायचं ते.”
“उगाच फुकटची तोंडाची हवा नको घालवू लोकांना
माहीत आहे कोण किती लायकीच आहे ते.”
“ज्यांना मी ignore करतोय त्यांनी समजून
जाव की तुमची लायकी आता कळाली आहे आम्हाला.”
“काही गोष्टी लेवलच्या वर गेल्या
की आपल्याला आपली लेवल सोडावी लागते”
“बाहेरून कितीही चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की”
“प्रेम सुद्धा त्याच्यावरच होत असते
ज्याची प्रेम करायची लायकी नसते”
“लायकी असते तेव्हा नाही
पण नसते तेव्हा जास्त जाणवते
स्वतःलाही आणि त्याहीपेक्षा
कित्येक पटीने इतरांना”
“वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.”
“लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं”
लायकी स्टेटस मराठी
“बाहेरून कितीही चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की”
“काही गोष्टी लेवलच्या वर गेल्या
की आपल्याला आपली लेवल सोडावी लागते”
“प्रेम सुद्धा त्याच्यावरच होत असते
ज्याची प्रेम करायची लायकी नसते”
हे पण वाचा:-
- लायकी स्टेटस मराठी
- मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
- Navra Status in Marathi
- Anand Quotes in Marathi
- Politics Taunts in Marathi
- Jivnavar Status in Marathi
- मराठी कविता प्रेमाच्या आठवणी
- 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
- आत्मविश्वास वाढवणारे 200 सुविचार मराठी
- Latest Motivational Quotes in Marathi
- Success प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स in हिंदी
Layki Status Marathi Girl | कामापुरते लोक status
“आमची बरोबरी करायला
पैसा नाही तर लायकी लागते.”
लायकी स्टेटस
“स्वतःची लायकी सिद्ध न करता आलेलेचं लोकं
दुसऱ्याला नालायक ठरवायचा विडा उचलतातं”
“माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये यायला देखील
तुमची लायकी असली पाहिजे”
“कुणाची लायकी काढताना
आधी आपली तेवढी लायकी आहे का
ते आधी पाहा”
“विना कारण आपल्याला तेच लोक सोडुन जातात
ज्यांची आपल्या सोबत राहायची लायकी नसते”
“आपण पण कधी कधी अश्या लोकांना
आपल्या जीवनात खुप मान देऊन बसतो
ज्यांची आपल्या सोबत बसायची पण लायकी नसते”
“लोकांना त्यांची लायकी बघून जवळ करा नाहीतर
लोक तुम्हाला समाजाच्या नजरेत कधी नालायक
बनवून ठेवतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही.”
“लायकी नसलेले लोक आणि अनोळख कुत्रं
भुंकल्या शिवाय राहत नाही.”
“जर कोणी तुम्हाला धोका दिला तर समजा
त्या व्यक्तीची तुम्हाला मिळवण्याची लायकी
नाही.”
“भुंकणारी कुत्री कधीच चावत नाहीत कारण
त्यांची फक्त भुंकण्याची लायकी असते चावण्याची
औकात कधीच नसते.”
“जे लोक चार चौघात स्वत:ला शहाणे समजतात
ना त्यांची बायकोच त्यांची लायकी काढत असते.”
“रुबाब नाही दाखवायचा काय, लायकीत रहाल
तरच फायद्यात रहाल.”
“लोकांच्या नजरेत खटकन ही काही सोपी गोष्ट
नाही कारण लोकांनी आपल्यावर जळाव त्यासाठी
पण लायकी लागते.”
“काही लोक म्हणतात की हा माणूस वाईट आहे,
त्यांना म्हणावं असुदया आम्ही वाईट, पण तुम्हाला
तरी कुठे लायकी आहे.”
“ज्या ज्या लोकांनी त्यांची लायकी दाखवली
त्यांना त्यांची लायकी आम्ही वेळ आल्यावर
नक्की दाखवणार.”
हे पण वाचा:-
- 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
- Success प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स in हिंदी
- Gulzar Quotes on Relationship in Hindi
- Gulzar shayari in Hindi 2 lines on Smile
- Hindi Shayari Likha Huwa Copy Attitude
- Good Morning Quotes Marathi Motivation
- Heart Touching Shayari of Gulzar in Hindi
- Best Short Captions for Instagram for Boys
- Gulzar Quotes on Life for Instagram in Hindi
- Famous Success Motivational Quotes for Students
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला लायकी स्टेटस मराठी तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.
या लेखातील या आत्मविश्वास वाढवणारे 200 सुविचार मराठी संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.
यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.
Post a Comment
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.